AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नवं वळण; तेजूच्या लग्नात सूर्यादादावर आभाळ कोसळणार

Lakhat Ek Amcha Dada Serial : तेजश्रीच्या लग्नात, सूर्यादादावर आभाळ कोसळणार... लाखात एक आमचा दादा मालिकेत आता नवं वळण येणार आहे. लाडक्या तेजूच्या लग्नात सूर्यादादासमोर मात्र अडचणींचा डोंगर कोसळणार आहे. जालिंदरच्या जाळ्यात सूर्या फसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Dec 08, 2024 | 9:50 AM
Share
'लाखात एक आमचा दादा' मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. सूर्यादादाच्या लाडक्या बहिणीच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. घरात तेजुच्या संगीत सोहळ्याची तयारी सुरू आहे.

1 / 5
संगीत सोहळ्यात तुळजा आणि सुर्याचं रोमँटिक परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर बहिणींचे परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हे सगळं होत असताना पोलीस पिंट्याला शोधण्यासाठी सुर्याच्या घरी पोहोचतात.

2 / 5
जालिंदर त्यांना तिथून निघून जाण्यास सांगतो. तेजू उद्या लग्न करून घरातून निघून जाणार या विचाराने सूर्या भावूक होतो. दरम्यान, जालिंदरला बातमी मिळते की पिंट्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला आहे. शत्रू गावात येणारी सगळी वर्तमानपत्रं जाळून टाकतो. मात्र सूर्याच्या घरी एक वर्तमानपत्र पोहोचतं, ज्यात पिंट्याचा फोटो आहे.

3 / 5
सूर्या आपल्या बहिणींकरिता एक सुंदर गाणं गातो, ज्यामुळे सगळे भावूक होतात. जालिंदर समीरला लग्नाच्या दिवशी पळून जाण्यास सांगतो, तर शत्रू गुरूजींचा अपघात घडवून आणतो आणि दुसऱ्या गुरूजींना मॅनेज करतो. समीर सुर्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच शत्रू त्याला थांबवतो.

4 / 5
नवी नवरी तेजश्री मंडपात आलेय, पण वराचा कुठे ही पत्ता नाही. इकडे गुरुजीही म्हणतात की आजचा दिवस तेजुच्या लग्नासाठी शुभ आहे, नाहीतर तिचं लग्न पुढे होणार नाही. सूर्याला याचा फार मोठा धक्का बसतो. अखेरीस जालिंदर एक आदेश देतो जो ऐकून सर्व थक्क होतात. त्यामुळे सूर्यादादा, जालिंदरच्या जाळ्यात फसेल?  तेजूच लग्न शुभ मुहूर्तावर होईल का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.