AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू जाणुनबुजून असा वागतो का?’ शाहिद-करीनाबद्दल प्रश्न विचारताच जॉन अब्राहमचं भन्नाट उत्तर

| Updated on: Oct 13, 2023 | 2:08 PM
Share
करण जोहरचा प्रसिद्ध 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा आठवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनची चर्चा असतानाच जुन्या सिझनमधील काही मुलाखतींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकीच एक व्हिडीओ हा जॉन अब्राहमच्या मुलाखतीचा आहे.

1 / 7
या व्हिडीओ करण जोहर हा जॉनला करीना आणि शाहिद कपूरविषयी प्रश्न विचारताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा करीना कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या जुन्या वादाची चर्चा होऊ लागली आहे. कॉफी विथ करणचा हा व्हिडीओ 'रेडिट'वर व्हायरल होत आहे.

2 / 7
"तू नुकताच शाहिद कपूर, करीना कपूर, सलमान खान, मल्लिका शेरावत, इशा देओल यांच्यासोबत वर्ल्ड टूरला गेला होतास. प्रत्येकाने हेच म्हटलंय की तू लोकांमध्ये फारसा मिसळत नाहीस. एकटाच राहतोस. कोणाशी फारसा बोलत नाहीस तू जाणूनबुजून असं करतोस का", असा प्रश्न करणने जॉनला विचारला होता.

3 / 7
त्यावर उत्तर देताना जॉन म्हणाला, "माझी रात्री लवकर झोपायची आणि सकाळी लवकर उठायची सवय आहे. याच कारणामुळे मी कोणासोबत फारसा वेळ घालवत नाही." त्यानंतर करण जॉनला शाहिद आणि करीनाशी काही समस्या आहे का, असा प्रश्न विचारतो.

4 / 7
"दोघंही खूप चांगले आहेत. मात्र शाहिद जरा जास्त चांगला आहे", असं उत्तर जॉन देतो. त्यानंतर करण त्याला म्हणतो, "..आणि करीना?" या प्रश्नावर जॉनने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा त्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

5 / 7
जॉन करणला म्हणतो, "गेल्या सिझनमध्ये मी जेव्हा तुझ्या शोमध्ये आलो होतो हेच यामागचं कारण आहे. त्यावेळी तू अत्यंत निरागस डोळ्यांनी मला विचारलं होतं की करीना की राणी मुखर्जी, कोण उत्तम आहे? त्यामुळे नो कमेंट्स."

6 / 7
 करीना आणि जॉन एकत्र चित्रपट करणार होते. मात्र काही कारणास्तव तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यावेळी जॉन आणि बिपाशा बासू एकमेकांना डेट करत होते. यादरम्यान 'अजनबी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि बिपाशा यांच्यात सेटवर मोठा वाद झाला होता. याच वादानंतर जॉनने करीनापासून दूरच राहणं पसंत केलं होतं.

7 / 7
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.