Indian in Afghanistan : अफगाणमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न, 168 जणांना घेऊन विमान भारतात

भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झालंय. या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे.

1/8
भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झालंय.

2/8
या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे.

3/8
गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर हे विमान 168 प्रवाशांसह लँड झालं.

4/8
शनिवारी (21 ऑगस्ट) 87 भारतीयांसह एअर इंडियाच्या एका विमानाने उड्डान घेतलं.

5/8
लॉजिस्टिक्स संबंधित अडचणींमुळे या विमानाला उड्डान करण्यास अडथळे आले.

6/8
सध्या ते विमान अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या नियंत्रणात आहे.

7/8
विमान तळाच्या बाहेर तालिबानचं नियंत्रण असलेल्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे.

8/8
मागील 24 तासात भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 390 भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलंय. असं असलं तरी अद्यापही अनेक भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI