AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: घामाच्या समस्येमुळे त्रस्त आहात ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

उन्हाळ्यात घाम येणे खूप सामान्य आहे, परंतु काही लोकांना खूप जास्त घाम येतो. त्यांच्या हाताला, तळव्यांना , मान, कपाळ आणि पायांचे तळवे देखील काही मिनिटांतच घामाने भिजतात. बऱ्याचदा आल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ओशाळला सारखे वाटते. जर तुम्हीही या लोकांमधील एका असाल ज्यांना जास्त घाम येण्याची समस्या आहे. त्यांनी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 17, 2022 | 6:06 PM
Share
घामापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. शरीराच्या ज्या भागात तुम्हाला खूप घाम येतो त्या भागावर बटाट्याचे तुकडे चोळा.

घामापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. शरीराच्या ज्या भागात तुम्हाला खूप घाम येतो त्या भागावर बटाट्याचे तुकडे चोळा.

1 / 5
जास्त घाम येत असेल तर रोज आंघोळ करण्याची सवय लावा. तसेच आंघोळीपूर्वी पाण्यात दोन चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा, त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा.

जास्त घाम येत असेल तर रोज आंघोळ करण्याची सवय लावा. तसेच आंघोळीपूर्वी पाण्यात दोन चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा, त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा.

2 / 5
रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश करा, तसेच टोमॅटोचा रस प्या. त्यामुळे जास्त घाम येण्याची समस्या कमी होते.

रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश करा, तसेच टोमॅटोचा रस प्या. त्यामुळे जास्त घाम येण्याची समस्या कमी होते.

3 / 5
तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक कप ग्रीन टीचा समावेश करा. यामुळे घामावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते.

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक कप ग्रीन टीचा समावेश करा. यामुळे घामावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते.

4 / 5
दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. यामुळे तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल, तसेच घामामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.  
(वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे.  कृपया प्रथम त्यासंबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)

दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. यामुळे तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल, तसेच घामामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. (वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. कृपया प्रथम त्यासंबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)

5 / 5
Follow Us
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...