Photo : अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग, रांगेत किती मृतदेह? अंगावर काटा आणणारे 5 फोटो
देशाच्या राजधानीत कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. (Bodies lined up for cremation at Subhash Nagar Delhi Crematorium for the last rites)
Apr 27, 2021 | 7:09 PM
VN |
Apr 27, 2021 | 7:09 PM
देशभरात कोरोनानं डोकं वर काढलं आहे. रोज कोरोनामुळे अनेकांचा जीव जातोय. तर देशाच्या राजधानीत तर कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झालेली पाहायला मिळतेय.
दिल्लीतील सुभाष नगर स्मशानभूमीतील हे फोटो आहेत. एकाच स्मशानात अंत्यसंस्कारासाठी असलेली रांग कोरोनाचं रौद्र रूप दाखवतेय.
मंगळवारी नवी दिल्लीत एका छताखाली 50 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मंगळवारचे हे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत.