Photo Fire Service | अग्निशमन सेवा दिनानिमित्त फायर ड्रिल स्पर्धा, नागपुरात विविध प्रकारच्या अॅक्टिव्हीटी

नागपूर : कोरोनामुळे दोन वर्षानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शनिवारी वार्षिक ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. यात त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राने 1 मिनिटं 10 सेकंदात ड्रिल पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच लकडगंज अग्निशमन केंद्र 1 मिनिट 11 सेकंदात ड्रिल पूर्ण करून द्वितीय तर सक्करदरा अग्निशमन केंद्र 1 मिनिट 12 सेकंदात ड्रिल पूर्ण करून तृतीय स्थान पटकाविला. तर वैयक्तिक शिडी ड्रिल स्पर्धेत बबन जाधव (26 से.) विजेता ठरला.

| Updated on: Apr 10, 2022 | 6:53 AM
यावेळी मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, स्थानक अधिकारी तुषार बाराहाते, सुनील डोकरे, राजेंद्र दुबे, भगवान वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, स्थानक अधिकारी तुषार बाराहाते, सुनील डोकरे, राजेंद्र दुबे, भगवान वाघ आदी उपस्थित होते.

1 / 5
शनिवारी मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीसमोर ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. यात मनपाच्या 9 अग्निशमन केंद्रातील 9 संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघात 6 सदस्य होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून निवृत्त अग्निशमन अधिकारी श्री. डी. जी. निंबाळकर, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे निवृत्त प्रशिक्षक श्री. मोहन गुडधे,  श्री कात्रे उपस्थित होते.

2 / 5
सामूहिक इव्हेंट मध्ये अग्निशमन दलाच्या वाहनातून शिडी उतरविणे, शिडीचे पिचिंग, पंप सुरू करून वॉटर जेटला लक्ष करणे, दोन होज लाईन टाकणे, त्याच वेळी शिडीवर चढणे, दोरीच्या साहाय्याने गुंडाळलेले होज वर खेचणे, डमी अपघातग्रस्त व्यक्तीला स्ट्रेचरवर खेचणे आशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यात आल्या.

3 / 5
वैयक्तिक ड्रिल स्पर्धेत सुरेश आत्राम (29 से.) आणि राजू पवार (30 से.)यांनी द्वितीय तर प्रवीण गिरी (30 सें) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यात 30 अग्निशमन दलाच्या जवानांनी भाग घेतला होता.

वैयक्तिक ड्रिल स्पर्धेत सुरेश आत्राम (29 से.) आणि राजू पवार (30 से.)यांनी द्वितीय तर प्रवीण गिरी (30 सें) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यात 30 अग्निशमन दलाच्या जवानांनी भाग घेतला होता.

4 / 5
यावेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि जवनांमध्ये  प्रचंड उत्साह दिसून आला. 14 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाईल.

यावेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि जवनांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. 14 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.