MPSC Exam : MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

MPSC Exam : MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

| Updated on: Apr 18, 2025 | 9:11 AM

MPSC Mains 2025 Postponed : राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता ही परीक्षा 27, 28, आणि 29 मे रोजी होणार आहे.

राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून आता मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. गुरुवारच्या बैठकीत एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य परीक्षा २६, २७ आणि २८ मे रोजी होणार आहे. दरम्यान, एमपीएससीने नव्या तारखा जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Published on: Apr 18, 2025 09:11 AM