AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उघड,आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रीया काय?

अजितदादांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला असताना डीजीसीएच्या AAIB संस्थेचा पहिला रिपोर्ट समोर आला असून त्यात काही प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. त्याबद्दल सरकारच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उघड,आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रीया काय?
ajit dada plane crash and aditi tatkare
| Updated on: Mar 01, 2026 | 11:42 AM
Share

अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आज या अपघाताला एक महिना पूर्ण झाला असताना या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अपघाताच्या वेळी विमानातील नेमकी स्थिती काय होती. दृश्यमानता नेमकी किती होती. हा अपघात नेमका कसा झाला, धावपट्टीपासून विमान किती अंतरावर पडले याची सर्व माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. दरम्यान या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर मंत्री आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या ?

अजितदादा यांच्या विमान अपघाताचा एका संस्थेचा हा अहवाल आला आहे. परंतू हा प्राथमिक अहवाल आहे. या अपघाताचा तपास अनेक यंत्रणा समांतरपणे करत आहेत. त्यात सीआयडी, सीबीआय पासून अनेक यंत्रणा गुंतलेल्या आहेत. त्यांचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन मागणी करणार आहोत असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

हा प्राथमिक अहवाल एका यंत्रणेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या यंत्रणेला या संदर्भात तपासाची जबाबदारी दिली आहे. त्या यंत्रणाचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी आम्ही मागणी करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. या सर्व यंत्रणांनी केलेल्या तपासानंतर त्यांनी काढलेला निष्कर्ष आणि या सर्वांवर जबाबदार व्यक्तींचा म्हणजे एव्हीएशन तसेच, आंतरराष्ट्रीय संघटनांनी केलेला तपास या सर्वांचा निष्कर्ष काय आहे याची लवकरात लवकर माहीती समोर यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप