Nashik : संतधार कोसळणाऱ्या पावसातही महिलांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पार करावी लागतेय नदीपार

अनेकदा या महिला पावसाचे पडणारे पाणीही साठवन करुन ठेवतात व तेच पाणी गाळून पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी उन्हात नाशिक जिल्ह्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या नागरिकांना जाणवत होती.

| Updated on: Jul 14, 2022 | 6:01 PM
महाराष्ट्र राज्य मान्सून जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात  पाणी शिरले आहे तर  अनेक ठिकाणी पूरही आला आहे. सातत्याने कोसळत असलेल्या  पावसामुळे राज्यातील  धरणे भरलेली आहेत.

महाराष्ट्र राज्य मान्सून जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात पाणी शिरले आहे तर अनेक ठिकाणी पूरही आला आहे. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणे भरलेली आहेत.

1 / 5
मात्र दुसरीकडे नाशिक  जिल्ह्यातील बोराची  वाडी  गावात अद्यापही  पिण्याच्या पाण्याचे संकटसंपलेले नाही. पडत्या पावसात महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदी पार करावी लागत आहे.

मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बोराची वाडी गावात अद्यापही पिण्याच्या पाण्याचे संकटसंपलेले नाही. पडत्या पावसात महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदी पार करावी लागत आहे.

2 / 5
 मागील काही दिवसात  नाशिक जिल्हयातही  मुसळधार  पाऊस झाला असून  गोदावरी  नदी भरून  वाहत आहेत

मागील काही दिवसात नाशिक जिल्हयातही मुसळधार पाऊस झाला असून गोदावरी नदी भरून वाहत आहेत

3 / 5
नदीच्या पलीकडे असलेल्या विहिरीवरुन महिलांना पाणी आणावे  लागत आहे. यासाठी महिलांना पावसात मोठी पायपीट करावी लागत आहे.

नदीच्या पलीकडे असलेल्या विहिरीवरुन महिलांना पाणी आणावे लागत आहे. यासाठी महिलांना पावसात मोठी पायपीट करावी लागत आहे.

4 / 5
 अनेकदा या  महिला  पावसाचे पडणारे पाणीही साठवन  करुन ठेवतात व तेच पाणी गाळून   पिण्यासाठी  वापरले  जाते. यापूर्वी उन्हात नाशिक  जिल्ह्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याची मोठी  समस्या  नागरिकांना  जाणवत होती.

अनेकदा या महिला पावसाचे पडणारे पाणीही साठवन करुन ठेवतात व तेच पाणी गाळून पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी उन्हात नाशिक जिल्ह्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या नागरिकांना जाणवत होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.