Kolhapur | नंदवाळ येथील रिंगण सोहळा वाद चिघळला, पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Kolhapur | नंदवाळ येथील रिंगण सोहळा वाद चिघळला, पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 5:16 PM

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण (Ringan) सोहळा वाद चिघळला आहे. पोलीस (Police) आणि वारकऱ्यांमध्ये (Warkaris) धक्काबुक्की झाली. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरून हा वाद झाला.

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण (Ringan) सोहळा वाद चिघळला आहे. पोलीस (Police) आणि वारकऱ्यांमध्ये (Warkaris) धक्काबुक्की झाली. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरून हा वाद झाला. भारत बटालियनच्या आरक्षित जागेत रिंगण सोहळा करण्याचा वारकऱ्यांचा आग्रह होता. मात्र रिंगण सोहळ्याला भारत बटालियनने विरोध केला. हरिनाम सप्ताहा निमित्त रिंगण सोहळ्याचे नियोजन केले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला, मात्र तणाव कायम आहे.