दिलजीत दोसांझ याने घातले तब्बल इतक्या कोटींचे घड्याळ, हिरे आणि…
दिलजीत दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दिलजीत दोसांझची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. दिलजीत दोसांझ याचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
