Azadi ka Amrit Mahotsav : पुण्यातील शाळांमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Aug 15, 2022 | 2:29 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 15, 2022 | 2:29 PM

देश भरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालय गणेशखिंड येथे 76 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

1 / 5
स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये  प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

2 / 5
यावेळी प्रमुख पाहुणे मान्यवर एआरडीएचे संचालक ARDE शास्त्रज्ञ ए राजू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शनही केले

3 / 5
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांघिक कसरतीचे प्रात्यक्षिकही दाखवले. एकात्मतेचा संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणही केले.

4 / 5
स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण शाळेचे प्रांगण झेंडे, फुगे, रांगोळी इत्यादींच्या साहाय्याने अतिशय सुंदर सजवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या प्राचार्या शबाना खान याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें