एक राखी सैनिकांसाठी.. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी जवानांच्या सोबत साजरे केले रक्षाबंधन
देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन,भाऊबीज अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात. म्हणूनच या मंगलदिनी सैनिक बांधवांना भेटून खूप आनंद झाला.असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
