AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खास राज्याभिषेक सोहळा; अशी झाली तयारी

आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याचा ‘आई राजा’ होण्याचा हा प्रवास, आईची भक्तांच्याप्रती भावनिक गुंतवणूक, आपुलकी, प्रेम यांचे जगावेगळे एकमेव उदाहरण आहे. 'आई तुळजाभवानी' राज्याभिषेक सोहळा सप्ताह प्रेक्षकांना सोमवार 17 मार्च ते शनिवार 21 मार्चपर्यंत रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.

| Updated on: Mar 19, 2025 | 11:02 AM
Share
अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी 'आई तुळजाभवानी'. कलर्स मराठी वाहिनीवर आई राजा म्हणजेच तुळजाभवानीचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा सप्ताह संपन्न होणार आहे.

1 / 9
आई तुळजाभवानी अर्थात माता पार्वतीचे गुरु भगवान महादेव यांच्या मागर्दशनानुसार भक्तांच्या मनात भयमुक्तीचे बीज रुजवण्यासाठी, दैवी कृपेची ज्योत पेटवण्यासाठी देवीच्या अढळस्थानासोबत तिचे कायमस्वरूपी अधिष्ठान निर्माण होण्यासाठी तिचा राज्याभिषेक आयोजित केला गेला आहे.

2 / 9
देवी स्वत:चे महत्व वाढवून घेण्याच्या विरोधात असल्यातरी भक्तांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या अनेक कसोटींच्या क्षणामुळे आणि महिषासुराच्या वाढत्या अत्याचारामुळे देवी राज्याभिषेकाचा प्रस्ताव स्वीकारते.

3 / 9
समस्त देवगण, ऋषी, योगिनी, गण, नंदी, देवीच्या आतापर्यंत पृथ्वीवरच्या निवासादरम्यान जवळचे नाते निर्माण झालेले प्रिय गावकरी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळा संपन्न होणार आहे.

4 / 9
देवीच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्या काळानुसार कुठले रंग असतील? शालू कुठला असेल? या सगळ्याचा खूप विचार करण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे देवीचा मुकुट. देवीच्या देवळात जसा मुकुट आहे तसाच असला पाहिजे.

5 / 9
कारण देवी जेवढी तेजस्वी त्या मुकुटात दिसते तेवढी कुठल्याच मुकुटात दिसत नाही. दागिने तब्बल दीड ते दोन महिन्याआधी डिझाइन करून घेतले होते. मंगळसूत्राच्या वाटीसारखा दागिना हवा होता. पहिल्या रुपासाठी कोलकात्यावरून खास दागिने बनविण्यात आले.

6 / 9
यावेळेस लूक वेगळा असल्याने खास नवग्रहाचे पेंडन्ट असलेला चोकर खास बनवून घेण्यात आला. शेला तयार करताना मालिकेच्या टीमला खूप वेळ लागला. पण, दोन तीन महिन्यात संपूर्ण लूकची तयारी टीमने केली.

7 / 9
या सोहळ्यात आई राजा उदो उदोचा गजर पहिल्यांदा घडेल पण त्याच बरोबरीने देवीने राजदंड हाती घेतल्यानंतर न्यायनिवाड्यासाठी देवी समोर पहिले मागणे मागितले जाईल ते दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून. ते काय असेल? देवी काय न्याय देईल? हा अत्यंत उत्सुकतेचा रंजक कथाभाग या राज्याभिषेक विशेष भागात उलगडणार आहे.

8 / 9
देवीच्या राज्याभिषेकादरम्यान उभा राहिलेला हा  पेच आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याला कोणते वेगळे वळण देणार ? शुक्राचार्यांचे गुरु भगवान महादेव काय भूमिका घेणार? देवीच्या मंत्रिमंडळात कोण असेल? प्रत्यक्ष गुरु महादेव समोर असताना देवी राजेपद कसे स्वीकारेल हा नाट्यमय भाग या राज्याभिषेक विशेष भागात दिसणार आहे,

9 / 9
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.