‘आरपार’मधल्या नव्या चेहऱ्याने वेधलं लक्ष; पहिल्याच भूमिकेतून जिंकली मनं
ऋती दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांच्या 'आरपार' या चित्रपटातून अभिनेत्रीने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. 'आरपार' या चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने सिनेविश्वातील मार्ग मोकळे करुन दिले, अशी भावना तिने व्यक्त केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
