AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक काळातही मानवी जीवनात त्यांनी मांडलेलं शास्त्राचा उपयोग होतो. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं, पण यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे. नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे.

| Updated on: Jun 07, 2025 | 7:08 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. कारण त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्या आजच्या पिढीसाठी खूप उपयुक्त आहेत.  चाणक्य यांनी महिला, नातेवाईक, पैसा, मैत्री, शिक्षण, नोकरी इत्यादींबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लवकर यश मिळवायचे असते, चांगला पैसा कमवायचा असतो आणि मोठ्या पातळीवर राहायचे असते. पण कधीकधी कठोर परिश्रम करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचून जातात.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा, जीवन जगणे खूप कठीण होईल. चाणक्य यांनी कोणते लोक श्रीमंत होतात आणि का होतात याबाबत सांगितलं आहे.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा व्यक्ती आयुष्यात धनवान होतात, कारण…

4 / 5
चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जे लोक आळशी किंवा कामात दिरंगाई करतात ते कधीही श्रीमंत होणार नाहीत. असे लोक आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहतात. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्या चुकांमधून सतत नवीन गोष्टी शिकतो, तो यशस्वी होतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी