आईच्या ‘या’ वागण्यामुळे शाहिद कपूर होतो नाराज, मग… अनेक दिवसांचा अबोला

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. अभिनेते मीडियाला मुलाखती देत ​​आहेत. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. याआधी शाहिद 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये दिसला होता जी खूप यशस्वी झाली होती.

| Updated on: Jun 05, 2023 | 4:28 PM
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने सांगितले की, बऱ्याच वेळा असं होतं की तो त्याची आई, नीलिमा अझीमशी बोलणे बंद करतो. मात्र, यामागचे कारणही अभिनेत्याने अगदी मोकळेपणाने सांगितले. (Photos : Instagram)

1 / 5
 शाहिद आणि नीलिमा या दोघांमध्ये खूप घट्ट नाते आहे. शाहिद म्हणाला- तुम्हा सर्वांना माहित आहे की माझी आई नीलिमा सिंगल पॅरेंट आहे. तिने इशानला एकट्याने वाढवले ​​आहे. "आम्ही दोघेही तिचे हे ऋण कधीच फेडू शकत नाही. तिने आमच्यासाठी जे केले त्याची परतफेड आम्ही कधीही करू शकत नाही. आई नेहमीच खूप सकारात्मक आणि प्रेमळ व्यक्ती राहिली आहे. तिने आम्हा दोन्ही भावांना खूप साथ दिली आहे."

2 / 5
 "आई जेव्हा फोनवर किंवा समोरही माझी स्तुती करते आणि चांगल्या गोष्टी सांगते तेव्हा मी तिला सांगतो की आता मी काही दिवस तुझ्याशी बोलणार नाही. तू फक्त स्तुती करत असतेस, कधीतरी टीकाही करत जा."

"आई जेव्हा फोनवर किंवा समोरही माझी स्तुती करते आणि चांगल्या गोष्टी सांगते तेव्हा मी तिला सांगतो की आता मी काही दिवस तुझ्याशी बोलणार नाही. तू फक्त स्तुती करत असतेस, कधीतरी टीकाही करत जा."

3 / 5
" तू नेहमी माझी स्तुती केलीस, कधीच टीका केली नाहीस, तर माझे पाय जमिनीवर कसे राहतील. मी बिघडून जाईन. पण मला माझ्या मनात हे देखील माहित आहे की आईला माझ्यासाठी फक्त सर्वोत्तम हवे आहे, म्हणूनच ती खूप प्रशंसा करते.

4 / 5
 शाहीदला त्याचे आई, वडील किंवा कुटुंबाबद्दल जास्त बोलायला आवडत नाही, कारण या गोष्टी त्याच्यासाठी थोड्या खाजगी आहेत. शाहिदने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे शाहिदने सांगितले. पण एखादा चांगला प्रोजेक्ट ऑफर झाला तरच तो ते काम स्वीकारेल, असेही त्याने स्पष्ट केले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.