लग्नाच्या 14 वर्षांनी पतीसोबत घेतला घटस्फोट, दुसऱ्यांदा पडली अभिनेत्री प्रेमात, म्हणाली, मला पश्चाताप आणि..

नुकताच अभिनेत्रीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. आता अभिनेत्रीचे हे बोलणे ऐकून तिचे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आपल्या कामामुळे आपल्या पर्सनल लाईफवर कसा परिणाम झाला हे सांगताना नुकताच अभिनेत्री दिसली. मोठे खुलासे देखील करण्यात आले.

| Updated on: Apr 05, 2024 | 11:50 AM
प्रसिद्ध अभिनेत्री डेलनाज ईरानी ही कायमच चर्चेत असते. डेलनाज ईरानी हिने मोठा काळ चित्रपटांसह मालिकेत गाजवला आहे. डेलनाज ईरानी धमाकेदार भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य करते.

प्रसिद्ध अभिनेत्री डेलनाज ईरानी ही कायमच चर्चेत असते. डेलनाज ईरानी हिने मोठा काळ चित्रपटांसह मालिकेत गाजवला आहे. डेलनाज ईरानी धमाकेदार भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य करते.

1 / 5
नुकताच अभिनेत्रीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठे खुलासे केले. मनातील दु:ख अखेर सांगून टाकले आहे. डेलनाज ईरानी म्हणाली, माझ्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि माझे 14 वर्षांचे लग्न तुटले.

नुकताच अभिनेत्रीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठे खुलासे केले. मनातील दु:ख अखेर सांगून टाकले आहे. डेलनाज ईरानी म्हणाली, माझ्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि माझे 14 वर्षांचे लग्न तुटले.

2 / 5
मला त्यावेळी समजले की, माझ्या कामामुळे माझी पर्सनल लाईफ खराब झाली. 2010 मध्ये मी आणि राजीव वेगळे झालो आणि त्यानंतर 2012 मध्ये आमचा घटस्फोट झाला.

मला त्यावेळी समजले की, माझ्या कामामुळे माझी पर्सनल लाईफ खराब झाली. 2010 मध्ये मी आणि राजीव वेगळे झालो आणि त्यानंतर 2012 मध्ये आमचा घटस्फोट झाला.

3 / 5
घटस्फोटानंतर माझ्या आयुष्यात डीजे पर्सी ककरियाची आगमन झाले. मी आता त्याच्यासोबत खुश आहे. जे झाले त्याच्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवत नाही.

घटस्फोटानंतर माझ्या आयुष्यात डीजे पर्सी ककरियाची आगमन झाले. मी आता त्याच्यासोबत खुश आहे. जे झाले त्याच्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवत नाही.

4 / 5
कामामुळे मी माझ्या पर्सनल लाईफकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नसल्याचे देखील डेलनाज ईरानीने म्हटले आहे. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

कामामुळे मी माझ्या पर्सनल लाईफकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नसल्याचे देखील डेलनाज ईरानीने म्हटले आहे. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणार, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणार, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...