सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये कतरिना आणि विकी त्यांच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.
Jul 24, 2022 | 9:06 AM
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने मालदीवमध्ये नुकतंच आपला ३९ वाढदिवस साजरा केला. पती विकी कौशल सोबत खास मैत्रिणीसोबत कतरिनाने ए वाढदिवस साजरा केला.
1 / 5
त्यानंतर नुकतं कतरिना कैफने चेक्सचा ड्रेस घातलेला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेर केला आहे.
2 / 5
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये कतरिना आणि विकी त्यांच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.
3 / 5
अभिनेता विकी कौशलनेही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर कतरिनाचा एक सुंदर फोटो शेअर करून पत्नी कतरिना कैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विकीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "बार बार दिन ये आये... बार बार दिल ये गये. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह!!
4 / 5
या फोटोंमध्ये कतरिना कैफने तिच्या गर्ल गँगसोबत वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक केले आहेत.