AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाली परबचा ‘मराठमोळा शृंगार’ पाहून चाहते घायाळ, गुलाबी पैठणीत दिल्या पोज

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबचा मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गुलाबी पैठणीतील फोटो पाहून सर्वजण करत आहेत कौतुक.

| Updated on: Oct 06, 2026 | 5:05 PM
Share
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब हिने आपल्या अभिनयाने आणि भन्नाट कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब हिने आपल्या अभिनयाने आणि भन्नाट कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

1 / 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून शिवाली घराघरात पोहोचली. तिच्या विनोदी अभिनयाची आणि हटके अंदाजाची सोशल मीडियावरही नेहमीच चर्चा होत असते.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून शिवाली घराघरात पोहोचली. तिच्या विनोदी अभिनयाची आणि हटके अंदाजाची सोशल मीडियावरही नेहमीच चर्चा होत असते.

2 / 5
नुकतेच शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा सुंदर आणि पारंपरिक मराठमोळा लुक पाहायला मिळत आहे.

नुकतेच शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा सुंदर आणि पारंपरिक मराठमोळा लुक पाहायला मिळत आहे.

3 / 5
शिवालीने यावेळी गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली असून त्यावर उठून दिसणारा हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. पारंपरिक दागिने आणि साजशृंगारामुळे तिच्या या लुकला आणखी खुलून आला आहे.

शिवालीने यावेळी गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली असून त्यावर उठून दिसणारा हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. पारंपरिक दागिने आणि साजशृंगारामुळे तिच्या या लुकला आणखी खुलून आला आहे.

4 / 5
या खास लुकमध्ये शिवाली अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. या फोटोंना शिवालीने ‘मराठमोळा शृंगार’ असे खास कॅप्शन दिले आहे. तिच्या या पारंपरिक अंदाजावर चाहत्यांनीही भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

या खास लुकमध्ये शिवाली अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. या फोटोंना शिवालीने ‘मराठमोळा शृंगार’ असे खास कॅप्शन दिले आहे. तिच्या या पारंपरिक अंदाजावर चाहत्यांनीही भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?