AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीत राहिली, घटस्फोटासाठी 5 वर्षे लढली, 9 वर्षानंतर झाली वेगळी, शेवटी नवऱ्यालाच द्यावा लागला 93 लाखांचा प्लॅट

टीव्ही इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीने 5 वर्षे घटस्फोटासाठी लढली लढाई. शेवटी 9 वर्षानंतर मिळाला घटस्फोट. अभिनेत्रीलाच द्यावी लागली पोटगी. दिला 93 लाखांचा फ्लॅट.

| Updated on: May 18, 2026 | 3:20 PM
Share
टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजच्या दुनियेत आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी आज मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अभिनयासोबतच तिचे सौंदर्य, फिटनेस आणि आत्मविश्वास यांचीही नेहमी चर्चा होत असते. मात्र पडद्यावर यशस्वी दिसणाऱ्या श्वेताचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे.

1 / 5
श्वेता तिवारीने आयुष्यात दोन विवाह केले, पण दुर्दैवाने दोन्ही नातेसंबंध फार काळ टिकू शकले नाहीत. विशेष म्हणजे पहिल्या पतीपासून घटस्फोट घेताना तिला पोटगी मिळण्याऐवजी स्वतःलाच मोठी रक्कम द्यावी लागली होती. हा खुलासा समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

2 / 5
श्वेता तिवारीने अवघ्या 18 व्या वर्षी राजा चौधरी यांच्यासोबत 1998 मध्ये विवाह केला होता. लग्नानंतर 2000 साली त्यांच्या घरी मुलगी पलक तिवारी हिचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू होते, मात्र काही वर्षांतच या नात्यात तणाव निर्माण झाला.

3 / 5
श्वेता आणि राजा चौधरी यांचे नाते फार काळ टिकले नाही. अखेर 2007 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र हा घटस्फोट सहज झाला नव्हता. श्वेताला तब्बल पाच वर्षे कायदेशीर लढा द्यावा लागला होता. या प्रकरणामुळे माध्यमांमध्येही मोठी चर्चा रंगली होती. अनेक वर्षे कोर्टात केस लढल्यानंतर तिला घटस्फोट मिळाला. पण त्यासाठी तिला मोठी किंमत मोजावी लागली.

4 / 5
सामान्यतः घटस्फोटाच्या वेळी पत्नीला पोटगी मिळते, मात्र श्वेताच्या बाबतीत चित्र उलटे होते. तिला पती राजा चौधरी यांना जवळपास 93 लाख रुपयांचा फ्लॅट द्यावा लागला होता. हा फ्लॅट देण्याच्या अटीवरच राजा चौधरी घटस्फोटासाठी तयार झाले होते.

5 / 5
Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा