Photos | ‘टू कूल फॉर द पूल’, हार्दिक-नताशा आणि अगस्त्यचा व्हेकेशन मूड!

टीम इंडियाचा शिलेदार हार्दिक पांड्या, त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोव्हिक सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात.

1/6

2/6
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक आणि नताशा त्यांचा चिमुकला मुलगा अगस्त्य याचेदेखील फोटो सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असतात.

3/6
नुकताच चिमुकला अगस्त्य स्विमिंग पूलमध्ये उतरला होता, अगस्त्यचे या स्विमिंग पूलमधील फोटो हार्दिक आणि नताशाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4/6
हार्दिक आणि नताशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अगस्त्य त्याच्या आई-वडिलांसोबत स्विमिंग पूलमध्ये उतरला असल्याचे दिसत आहे. यावेळी अगस्त्यने अनेक क्युट एक्सप्रेशन्स दिले.

5/6
अगस्त्यच्या एक्सप्रेशन्सना हार्दिक-नताशाच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अगस्त्यच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येऊ लागल्या आहेत.

6/6
हार्दिकने अगस्त्यचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "Too cool for the pool, My boy’s clearly a water baby"

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI