AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai : सासूसोबत न पटण्यावर ऐश्वर्याच्या वहिनीने सोडलं मौन, म्हणाली माझ्या मुलांना….

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आपल्या आईच्या खूप जवळ आहे. तिने नेहमी आईसोबत फोटो शेअर करत असते. यावर्षी ऐश्वर्याने आई आणि मुलीसोबत गणपतीच दर्शन घेतलं होतं. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून आहे. पण सध्या तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.

| Updated on: Nov 28, 2024 | 4:53 PM
Share
 ऐश्वर्या रायची वहिनी श्रीमा सध्या चर्चेत आहे. ऐश्वर्या सोबत फोटो शेअर केले नाहीत, म्हणून लोकांनी तिला ट्रोल केलं. श्रीमाने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये याचं उत्तर दिलय. सासूसोबत फोटो का शेअर करत नव्हती? त्याचं उत्तर सुद्धा तिने दिलय.

1 / 5
श्रीमाने सांगितलं की, तिची सासू वृंदा राय कॅन्सरचा सामना करत होत्या. अशा परिस्थितीत त्यांना प्रायव्हसी मागितली होती. इन्स्टा स्टोरीवर सासूसोबत फोटो शेअर करुन श्रीमाने लिहिलं की, "मी माझ्या आईसमान असलेल्या सासूचे आभार मानते. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला, प्रेम दिलं"

2 / 5
"जेव्हा मी बाहेर होती, तेव्हा त्यांनी माझ्या मुलांच संभाळ केला. ज्यावेळी सासू आई कॅन्सरने पीडित होत्या. त्यावेळी मी त्यांच्याबाबत पोस्ट करणं टाळलं" "कारण त्या दिवसात त्यांच्या आयुष्यातील खराब काळ सुरु होता. मी त्यांच्या प्रायवसीचा सन्मान केला" या पोस्टवरुन सासूसोबत श्रीमाच चांगलं नात असल्याच स्पष्ट होतं.

3 / 5
मागच्यावर्षी ऐश्वर्या रायने तिच्या बर्थ डे ला खुलासा केलेला की, तिच्या आईला 2023 च्या सुरुवातीला कॅन्सर झालेला. ऐश्वर्याने सांगितलं की, तिच्या आईने कॅन्सर विरुद्ध लढाई जिंकली. 2017 साली ऐश्वर्याच्या वडिलांचा कॅन्सरमुळे निधन झालं होतं.

4 / 5
ऐश्वर्या राय आपल्या आईच्या खूप जवळ आहे. तिने नेहमी आईसोबत फोटो शेअर करत असते. यावर्षी ऐश्वर्याने आई आणि मुलीसोबत गणपतीच दर्शन घेतलं होतं.

ऐश्वर्या राय आपल्या आईच्या खूप जवळ आहे. तिने नेहमी आईसोबत फोटो शेअर करत असते. यावर्षी ऐश्वर्याने आई आणि मुलीसोबत गणपतीच दर्शन घेतलं होतं.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना