Ajay Devgn Kajol | काजोल आणि अजय देवगण यांचे पार्टीतील फोटो व्हायरल, अभिनेत्री दिसली जबरदस्त लूकमध्ये
काजोल आणि अजय देवगण हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच काजोल हिची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या वेब सीरिजने मोठा धमाका केला. काजोल ही सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच काजोल हिने खास फोटो शेअर केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी20 संघात अक्षर पटेलची जागा घेतलेला शाहबाज अहमद कोण? जाणून घ्या
भारतात कुठे आहे स्लिपिंग बुद्धा?
खान कुटुंबाची सून होणार 'ही' 25 वर्षांची अभिनेत्री? तिच्या ग्लॅमरवर असंख्य चाहते फिदा
वयाच्या 16 व्या वर्षी घरातून पळाला, वेटरचं केलं काम; आज अभिनेत्याची तरुणाईमध्ये क्रेझ
'इंडियन आयडॉल'ची सर्वांत लोकप्रिय मराठमोळी गायिका होणार आई
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
