Duleep Trophy: अजिंक्य रहाणेची यशस्वी कॅप्टनशिप, वेस्ट झोन चॅम्पियन, फायनलमध्ये मोठा विजय

Duleep Trophy: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने दुलीप ट्रॉफीची फायनल जिंकली. वेस्ट झोनची टीम चॅम्पियन बनली आहे.

Sep 25, 2022 | 2:38 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 25, 2022 | 2:38 PM

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने दुलीप ट्रॉफीची फायनल जिंकली. वेस्ट झोनची टीम चॅम्पियन बनली आहे. कोइम्बतूर येथे फायनल मॅच झाली. वेस्टने साऊथ झोनला तब्बल 294 धावांनी हरवून किताब जिंकला.

1 / 5
फायनलमध्ये वेस्ट झोनने साऊथ झोनसमोर विजयासाठी 529 धावांच मोठं लक्ष्य ठेवलं होतं. साऊथ झोनचा डाव 234 धावात आटोपला.

2 / 5
वेस्ट झोनसाठी फायनलच्या दुसऱ्याडावात शम्स मुलानीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दोन्ही डावात मिळून जयदेव उनाडकट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.

3 / 5
यशस्वी जैस्वाल वेस्ट झोनच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने दुसऱ्याडावात तब्बल 265 धावांची खेळी केली. मॅचमध्ये एकूण 266 धावा फटकावल्याबद्दल त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.

4 / 5
दुलीप ट्रॉफीमध्ये प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड जयदेव उनाडकटला मिळाला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 13 विकेट घेताना एकूण 50 रन्स केल्या.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें