AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death : शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक, आलिशान कारची आवड अन्… अजितदादांची संपत्ती किती?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले आहे. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीसह त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेचीही चर्चा होत आहे.

| Updated on: Jan 28, 2026 | 10:54 AM
Share
महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. आज बारामती विमानतळावर विमान उतरवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे चार्टर्ड विमान शेतात कोसळले.

1 / 10
या विमानात अजितदादांसह एकूण ६ जण होते. दुर्दैवाने या सर्वांचा मृत्यू झाल्याची पुष्टी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) केली आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एका कर्तृत्ववान नेत्याचा असा अकाली अंत झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

2 / 10
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीचीही चर्चा होत आहे. अजित पवार यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली होती. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा मोठा साठा आहे.

3 / 10
अजित पवार आणि त्यांच्या पत्नीने बँकांमध्ये मोठ्या रकमा गुंतवल्या आहेत. अजित पवार यांनी ७ लाख २० हजार रुपये रोख असून ३ लाख ९६ हजार ५९३ रुपये बँकेत जमा आहेत. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे ६ लाख ६५ हजार ४०० रुपये रोख असून विविध बँक खात्यांमध्ये सुमारे ३ कोटी ७० लाख रुपये जमा आहेत.

4 / 10
अजित पवारांची सर्वात मोठी गुंतवणूक शेअर्समध्ये आहे. विविध कंपन्यांचे सुमारे ८ कोटी ५० लाखांचे (८५ दशलक्ष) शेअर्स त्यांच्या नावावर आहेत. तसेच अजित पवारांनी १० कोटी ७९ लाख २१ हजार ११५ रुपयांची गुंतवणूक त्यांनी आयुर्विमा आणि पोस्टाच्या योजनांमध्ये केली आहे. सुनेत्रा पवार यांनीही ४४ लाख २९ हजार ४६३ रुपयांची गुंतवणूक विमा योजनांमध्ये केली आहे.

5 / 10
अजित पवार यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात दागिने आहेत. अजित पवारांकडे ४१.५० किलो चांदी मूर्ती आणि भांडी स्वरूपात आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे १.३० किलो सोने, ३५ किलो चांदी आणि २८ कॅरेटचा हिरे आहेत. या दागिन्यांची एकूण किंमत ३८ लाख रुपयांच्या वर आहे.

6 / 10
अजित पवारांना गाड्यांची आणि शेती अवजारांची आवड होती. त्यांच्याकडे १ टोयोटा कॅमरी, १ होंडा सीआरव्ही, १ ट्रॅक्टर आणि ३ ट्रेलर आहेत. त्यांच्याकडे १ ट्रॅक्टर आणि २ ट्रेलर आहेत. अजित पवारांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या ५ वर्षांत १० कोटींनी वाढ झाली आहे.

7 / 10
अजित पवारांची ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर २० ठिकाणी शेतजमीन, ४ निवासी इमारती आणि १ मोठे व्यावसायिक संकुल आहे.
एकूण मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असली तरी, अजित पवारांवर कर्जाचाही बोजा होता.

अजित पवारांची ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर २० ठिकाणी शेतजमीन, ४ निवासी इमारती आणि १ मोठे व्यावसायिक संकुल आहे. एकूण मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असली तरी, अजित पवारांवर कर्जाचाही बोजा होता.

8 / 10
२०१४ मध्ये ४ कोटी १० लाखांचे असलेले कर्ज २०२४ पर्यंत वाढले होते. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार, नणंद सुप्रिया सुळे आणि सासू प्रतिभा पवार यांनाही लाखो रुपयांचे कर्ज दिले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.

9 / 10
सर्व फोटो - अजित पवार फेसबुक

सर्व फोटो - अजित पवार फेसबुक

10 / 10
अजित पवारांच्या निधनाने शोककळा; अनिल देशमुखांना यांना अश्रू अनावर
अजित पवारांच्या निधनाने शोककळा; अनिल देशमुखांना यांना अश्रू अनावर.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना.
राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक
राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक.
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!.
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर.
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू.
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू.
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना.