Ajit Pawar : कुटुंबवत्सल दादा ते धुरंधर नेता… या फोटोतून जाणून घ्या अजितदादांचा जीवनप्रवास
अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने महाराष्ट्र शोकात बुडाला आहे. स्पष्टवक्तेपणा, मिश्किल शैली आणि अथक मेहनतीमुळे ते 'जनतेचे नेते' बनले होते. बारामती येथील अंत्यदर्शनासाठी उसळलेला जनसागर त्यांच्यावरील अलोट प्रेम दर्शवतो. त्यांच्या जाण्याने केवळ राजकारणातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही. अजितदादांचा जीवनप्रवास फोटोतून..

1 / 13

2 / 13

3 / 13

4 / 13

5 / 13

6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13
ऑलराउंडर शिवम दुबेचा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमी कामगिरी
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
फोनची बॅटरी चालेल दीर्घकाळ, या गोष्टीची घ्या काळजी
भारतसााठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक लगावणारे बॅट्समन, पहिल्या स्थानी कोण?
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार, रोहित-बाबरपैकी नंबर 1 कोण?
50 व्या वर्षी करिश्मा कपूरचा हटके लूक, फोटो पाहून म्हणाल...
