AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT 2 | कॅमेऱ्यासमोर आकांक्षा पुरी हिने केला 30 सेकंद ‘या’ व्यक्तीसोबत लिपलॉक, बिग बाॅस ओटीटीचे वातावरण तापले

आकांक्षा पुरी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झालीये. आकांक्षा पुरी हिने काही वर्षांपूर्वीच पारस छाबडा याच्यावर गंभीर आरोप केले होते. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावरही चांगली सक्रिय दिसते.

| Updated on: Jun 29, 2023 | 8:16 PM
Share
आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिने काही दिवसांपूर्वी पारस छाबडा याच्यावर काही गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिने काही दिवसांपूर्वी पारस छाबडा याच्यावर काही गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

1 / 5
आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झालीये. मात्र, आकांक्षा पुरी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. लोक आकांक्षा पुरी हिच्यावर प्रचंड टिका करताना दिसत आहेत.

आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झालीये. मात्र, आकांक्षा पुरी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. लोक आकांक्षा पुरी हिच्यावर प्रचंड टिका करताना दिसत आहेत.

2 / 5
बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात आकांक्षा पुरी ही जद हदीद याच्यासोबत लिपलॉक करताना दिसली. धक्कादायक म्हणजे यांचा हा लिपलॉक 30 सेकंद सुरू होता.

बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात आकांक्षा पुरी ही जद हदीद याच्यासोबत लिपलॉक करताना दिसली. धक्कादायक म्हणजे यांचा हा लिपलॉक 30 सेकंद सुरू होता.

3 / 5
अविनाश सचदेवा याने आकांक्षा हिला हा टास्क दिला होता. आता या लिपलॉकचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अविनाश सचदेवा याने आकांक्षा हिला हा टास्क दिला होता. आता या लिपलॉकचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
आकांक्षा पुरी आणि जद हदीद हे लिपलॉक करत असताना घरातील लोक देखील तिथे उपस्थित होते. यावेळी पूजा भट्ट हिने यांना हे करण्यापासून रोखले होते. मात्र, आकांक्षाने पूजाचे ऐकले नाही.

आकांक्षा पुरी आणि जद हदीद हे लिपलॉक करत असताना घरातील लोक देखील तिथे उपस्थित होते. यावेळी पूजा भट्ट हिने यांना हे करण्यापासून रोखले होते. मात्र, आकांक्षाने पूजाचे ऐकले नाही.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल