AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 वर्षांमध्ये या अभिनेत्याने दिले फक्त 3 ब्लॉकबस्टर, ज्यांच्या कमाईने हादरलं बॉलिवूड, अभिनय पाहून चाहते झालेले वेडे

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 30 वर्षांच्या करिअरमध्ये दिलेत फक्त 3 सर्वात मोठे ब्लॉकबस्टर. ज्यांची IMDb रेटिंग देखील आहे 8 पेक्षा जास्त. दोन चित्रपटात केलं खलनायक म्हणून काम.

| Updated on: Mar 26, 2026 | 3:46 PM
Share
सध्या धुरंधर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अवघ्या 7 दिवसांत चित्रपटाने जवळपास 1000 कोटी रुपयांचा टप्पा गाठल्याची चर्चा आहे.

1 / 5
प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असताना, पहिल्या भागातील डकैत रहमानची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची कमतरता जाणवत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

2 / 5
अक्षय खन्नाने आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर या मल्टीस्टारर चित्रपटाने त्याला मोठी ओळख मिळवून दिली. ‘बॉर्डर’ त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि अक्षय खन्नाला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू पुरस्कारही मिळाला.

3 / 5
2025 हे वर्ष अक्षय खन्नाच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचे ठरले. 'छावा' या चित्रपटात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने सुमारे 809 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामधील त्याच्या प्रभावी अभिनयाची प्रचंड चर्चा झाली.

4 / 5
यानंतर डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रणवीर सिंह याच्यासोबतच्या या चित्रपटाने सुमारे 895 कोटी रुपयांची कमाई करत त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.

5 / 5
Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल