AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor Vs Alia Bhatt : लेक की सून, कपूर घराण्यात सर्वात श्रीमंत कोण ? करीना-आलियाचं नेटवर्थ किती ?

Kareena Kapoor Vs Alia Bhatt Net Worth : करिना कपूर गेल्या 25 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे, तर आलिया भट्ट 13 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अनुभवाच्या बाबतीत बेबोचा मोठी आहे, पण त्या दोघींमध्ये कोणाची संपत्ती जास्त आहे?

| Updated on: Oct 14, 2025 | 11:53 AM
Share
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिच्या प्रतिभेने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आलिया भट्ट देखील तिचे लूक्स आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांना मोहित करते. दोन्ही सुंदरी कपूर कुटुंबातील आहेत. एक कपूर खानदानाची लेक तर दुसरी सून आहे.

1 / 9
करीना ही रणधीर कपूर याची मुलगी आहे, तर आलिया ही दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची सून, रणबीर कपूरची पत्नी आहे. पण करिना आणि आलियामध्ये कोणाकडे जास्त संपत्ती आहे, तुम्हाला माहीत आहे का ? जाणून घेऊया दोघींचं नेटवर्थ

2 / 9
करीना कपूरने 2000 साली अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या 25 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेत्रीने 'जब वी मेट', 'कभी खुशी कभी गम', 'ऐतराज' आणि 'अंग्रेजी मीडियम' सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

3 / 9
करीना कपूर सध्या 45 वर्षांची आहे आणि अजूनही चित्रपटांमध्ये सतत सक्रिय आहे.तिचे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करीना ही एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये आकारते.

4 / 9
करीना ब्रँड एंडोर्समेंटमधूनही बक्कळ पैसा कमवते, तसेच तिने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, करीना कपूरची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे.

5 / 9
2012 साली रिलीज झालेल्या "स्टुडंट ऑफ द इयर" या चित्रपटातून आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.तिने "राझी," "गली बॉय," "गंगूबाई काठियावाडी," आणि "रॉकी ​​और रानी की प्रेम कहानी" यासारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले.

6 / 9
 टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आलिया तिच्या एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये आकारते. तिची एकूण संपत्ती 550 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

7 / 9
आलियाला चित्रपटसृष्टीत येऊन 13 वर्षे झाली आहेत आणि तिचे सरस चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होतात. पण ती, तिची नणंद करीनापेक्षा एका चित्रपटासाठी जास्त फी घेते.

8 / 9
 त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत  कपूर घराण्याती सूनबाई या करीना कपूरपेक्षा पुढे आहेत, ती जास्त श्रीमंत आहे.

9 / 9
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.