Hardik Pandya-Natasa Stankovic : घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशाच एक मोठ पाऊल, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

Hardik Pandya-Natasa Stankovic : सोशल मीडियावर सध्या हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. या दरम्यान नताशा स्टेनकोविकने एक पाऊल उचललय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. लिव्ह इन रिलेशनशिप, मुलाचा जन्म, त्यानंतर लग्न त्यामुळे हार्दिक-नताशाची जोडी नेहमीच चर्चेत होती.

| Updated on: Jun 03, 2024 | 8:33 AM
 सध्या सोशल मीडियावर नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. दोघांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट, फोटोंवर चाहत्यांच बारीक लक्ष आहे.

1 / 10
आतापर्यंत मागच्या दोन आयपीएलमध्ये नताशा स्टेनकोविक स्टेडियममध्ये हार्दिकसाठी चिअर करताना दिसली होती. पण यंदाच्या आयपीएलमध्ये नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. सोशल मीडियावरही तिचे हार्दिक पांड्यासोबतचे फोटो गायब होते.

2 / 10
त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा सुरु झाली. दोघे विभक्त होणार, घटस्फोटात नताशाला किती प्रॉपर्टी मिळणार यांची मीडियामध्ये खमंग चर्चा सुरु होती.

3 / 10
त्यात हार्दिक आणि नताशा दोघांनी मौन बाळगल्याने अशा चर्चा, बातम्यांनी अधिक जोर धरला. आता नताशा स्टेनकोविकने एक पाऊल उचललय. त्याने सगळ्या चाहत्यांच लक्ष वेधून घेतलय.

4 / 10
नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्यासोबतचे सगळे फोटो रिस्टोर केले आहेत. यात व्हॅलेंटाइन्स डे चे सुद्धा फोटो आहेत.

5 / 10
नताशाच्या इन्स्टाग्रामवर हार्दिकसोबतचे फोटो पुन्हा दिसू लागले आहेत. त्यामुळे आता या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.

6 / 10
नताशाच्या या निर्णयामुळे या जोडप्याला मानणारे चाहते नक्कीच सुखावले असतील. पण तिने तिच्या सोशल मीडिया बायोमधून पांड्या सरनेम का हटवलं? फोटो का काढले? आणि पुन्हा का रिस्टोर केले? यामागची कारण अजून समजू शकलेली नाहीत.

7 / 10
नताशाने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमधून पांड्या सरनेम आणि हार्दिकसोबतचे फोटो हटवले, त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

8 / 10
या दरम्यान नताशाचा तिच्या एका मित्रासोबतचा फोटो समोर आला. त्यामुळे नताशाच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची एंट्री झालीय, यावरुन चर्चा रंगल्या.

9 / 10
हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी सध्या अमेरिकेत आहे. टीम इंडियाचा तो उपकर्णधार आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याला प्रचंड ट्रोलिंग आणि हूटिंगचा सामना करावा लागला.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.