AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला आधी विचारला तो अवघड प्रश्न, नंतरच दिली लग्नाला परवानगी; खास किस्सा कुणालाच माहिती नाही!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी प्रेमविवाह केलेला आहे. पण त्यांचा विवाह होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक प्रश्न विचारला होता.

| Updated on: Dec 07, 2025 | 8:57 PM
Share
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉलिवुडमध्ये वेगळे आणि मानाचे असे स्थान आहे. तब्बल पाच दशकं त्यांनी बॉलिवुडवर राज्य केलेलं आहे. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवुडमधील मोठे कलाकार आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे.

1 / 5
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे 2007 साली विवाहबंधनात अडकले. या जोडीची आजही तेवढीच चर्चा होत होते. त्यांच्या लग्नाला आजघडीला 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला एक खास प्रश्न विचारला होता.

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी 'मिड डे'शी बोलताना अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्याला विचारलेल्या खास प्रश्नाबाबतही सांगितले. अभिषेक बच्चनने गुरु चित्रपटाच्या प्रिमियमनंतर लगेच ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

3 / 5
ही बाब अमिताभ बच्चन यांना समजली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला घरी बोलावले. तिचे स्वागत केले आणि अभिषेकने तुला प्रपोज केले आहे. तू खुश आहेस का? असा प्रश्न केला.  अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर मी आनंदी आहे, असे ऐश्वर्याने सांगितले आणि अभिषेकसोबत लग्न करण्यास होकार दिला.

4 / 5
त्यानंतर मलादेखील तू खुश हवी आहे, बाकी काहीही नाही, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, अभिषेक आणि आश्वर्या यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचे वृत्त पसरते. परंतु अजूनही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसते. त्यांना एक मुलगीही आहे.

5 / 5
Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय