AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani Family : अनंत अंबानी परदेशाऐवजी गुजरातच्या जामनगरलाच का वाढदिवस साजरा करतो? काय आहे कनेक्शन?

अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा सोहळा सुरू झाला असून जामनगरमध्ये अनेक सेलिब्रिटींचे येताना दिसत आहेत . शाहरुख खानपासून ते रणवीर सिंगपर्यंत अनेकांनी जामनगरमध्ये हजेरी लावली.

| Updated on: Apr 09, 2026 | 1:48 PM
Share
अब्जाधीश मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी असतो. अब्जाधीश पित्याचा मुलगा असलेला अनंत अंबानी ह आपला वाढदिवस देशात किंवा परदेशात न साजरा करता, जामनगर येथील आपल्या घरी साजरा करतो . (all photo : PTI)

1 / 6
अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यासाठी बॉलिवूड तारे त्यांच्या कुटुंबीयांसह जामनगरला पोहोचत आहेत. अनंतच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमधील मेन्यूचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2 / 6
 मुकेश अंबानी यांचा, अनंत हा सर्वात धाकटा मुलगा आहे. त्याचा  वाढदिवस खूप थाटामाटात साजरा होतो. अनंत अंबानी याच्यासाठी जामनगरमधील वंतारा प्रकल्प अतिशय खास आणि विशेष आहे. तो त्याचा बहुतांश वेळ इथेच घालवतो. त्याच्या वाढदिवसाचा सोहळादेखील वंतारा जामनगरमध्येच आयोजित करण्यात आला आहे.

3 / 6
अनंत अंबानींच्या लग्नाचीही बरीच चर्चा झाली होती. त्याने 12 जुलै 2024 रोजी राधिका मर्चंटशी लग्न केले. या लग्नसमारंभाला मार्च महिन्यात सुरुवात झाली. मार्च महिन्यात जामनगरमध्ये तीन दिवसांचा प्री-वेडिंग कार्यक्रम साजरा झाला.  रेहानासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी परफॉर्मन्स दिला होता.

4 / 6
अंबानी कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमाप्रमाणेच, हा वाढदिवसदेखील भव्य आणि अविस्मरणीय असल्यामुळे चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटी अंबानींच्या सेलिब्रेशनसाठी उपस्थित असतात.

अंबानी कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमाप्रमाणेच, हा वाढदिवसदेखील भव्य आणि अविस्मरणीय असल्यामुळे चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटी अंबानींच्या सेलिब्रेशनसाठी उपस्थित असतात.

5 / 6
अमिताभ बच्चन यांचा नातू, अर्थात श्वेता हिचा  मुलगा आणि अभिनेता अगस्त्य नंदा देखील अनंत अंबानींच्या वाढदिवस खास हजेरी लावणार आहे.

अमिताभ बच्चन यांचा नातू, अर्थात श्वेता हिचा मुलगा आणि अभिनेता अगस्त्य नंदा देखील अनंत अंबानींच्या वाढदिवस खास हजेरी लावणार आहे.

6 / 6
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप