AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडीत फुलून दिसतंय रश्मिका मंदाना हिचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. आता देखील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 27, 2024 | 2:03 PM
Share
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
रश्मिका मंदानाहिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

रश्मिका मंदानाहिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

3 / 5
रश्मिका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाहीतर, ग्लॅमरस लूकमुळे देखील चर्चेत असते.आता साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

रश्मिका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाहीतर, ग्लॅमरस लूकमुळे देखील चर्चेत असते.आता साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा