AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रकिनारी अंजली अरोराचं बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट, प्रत्येक लुकने वेधलं लक्ष, फोटो पाहून…

कच्चा बादाम गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा सध्या तिच्या निळ्या रंगाच्या बिकिनीमधील बोल्ड लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

| Updated on: May 15, 2026 | 1:06 PM
Share
अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. ‘कच्चा बादाम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजलीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही आकर्षक आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या या फोटोशूटमधील तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांना विशेष पसंत पडला आहे. अंजली अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती बीचवर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसत आहे.

2 / 5
तिच्या या नव्या लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, काही तासांतच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स या फोटोंना मिळाल्या आहेत. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची भरभरून प्रशंसा केली आहे.

3 / 5
अंजली अरोरा सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून, तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर बनवलेल्या तिच्या व्हिडिओमुळे ती रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती.

अंजली अरोरा सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून, तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर बनवलेल्या तिच्या व्हिडिओमुळे ती रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती.

4 / 5
त्या एका व्हिडिओने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यानंतर ती सोशल मीडिया स्टार बनली. आजही अनेक चाहते तिला ‘कच्चा बादाम गर्ल’ या नावानेच ओळखतात.

त्या एका व्हिडिओने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यानंतर ती सोशल मीडिया स्टार बनली. आजही अनेक चाहते तिला ‘कच्चा बादाम गर्ल’ या नावानेच ओळखतात.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?