AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांचे बिग बॉस मराठीच्या घरात लग्न?, अंकिता थेट म्हणाली, मामा मामी आणि….

Nikki Tamboli and Arbaz Patel : निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असणारे नावही निकी तांबोळी आहे. विकेंडच्या वारला रितेश देशमुख याच्याकडून निकी तांबोळीचा चांगलाच क्लास लावण्यात आला. यावेळी निकी तांबोळी ही माफी मागताना दिसली.

| Updated on: Aug 13, 2024 | 8:01 PM
Share
बिग बॉस मराठी 5 तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे सीजन सुरूवातीपासूनच धमाका करताना दिसत आहे. अनेक मोठे कलाकार या सीजनमध्ये दाखल झाले आहेत.

बिग बॉस मराठी 5 तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे सीजन सुरूवातीपासूनच धमाका करताना दिसत आहे. अनेक मोठे कलाकार या सीजनमध्ये दाखल झाले आहेत.

1 / 5
घरातील सदस्यांना बिग बॉसने नुकताच बेबीचा एक टास्क दिला. यावेळी अंकिता हिने असे काही भाष्य केले की, विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

घरातील सदस्यांना बिग बॉसने नुकताच बेबीचा एक टास्क दिला. यावेळी अंकिता हिने असे काही भाष्य केले की, विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

2 / 5
बाळाला सांभाळत असताना अंकिताने बराच वेळ अरबाज मामा आणि निकी मामी असे म्हटले. आता अंकिताच्या या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

बाळाला सांभाळत असताना अंकिताने बराच वेळ अरबाज मामा आणि निकी मामी असे म्हटले. आता अंकिताच्या या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

3 / 5
एका युर्जसने थेट म्हटले की, खरोखरच बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि अरबाज यांचे लग्न झाले आहे? अंकिताचे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

एका युर्जसने थेट म्हटले की, खरोखरच बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि अरबाज यांचे लग्न झाले आहे? अंकिताचे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

4 / 5
निकी तांबोळी आणि अरबाज हे बिग बॉसच्या घरात चांगलेच जवळ आल्याचे बघायला मिळतंय. आता तर थेट यांच्या लग्नाची चर्चा सुरू झालीये.

निकी तांबोळी आणि अरबाज हे बिग बॉसच्या घरात चांगलेच जवळ आल्याचे बघायला मिळतंय. आता तर थेट यांच्या लग्नाची चर्चा सुरू झालीये.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!