अनुष्का शर्मापासून हृतिकपर्यंत या 9 सेलिब्रिटींचा धर्मगुरुंवर विश्वास

या 9 सेलिब्रिटींचा त्यांच्या धर्मगुरुंवर प्रचंड विश्वास, काही नेहमी जातात दर्शनाला तर एका प्रसिद्ध अभिनेत्याने स्वीकारला संन्यास

| Updated on: Jan 21, 2023 | 8:19 AM
सुभाष घाई  राधे माँसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सुभाष घई चर्चेत आले. राधे माँवर हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण राधे माँवर भक्तांचा इतका विश्वास होता की, कोणत्याही आरोपांनंतर लोकांच्या विश्वासाला तडा गेला नाही.

1 / 9
शिल्पा शेट्टी  शिल्पा शेट्टी वननेस युनिव्हर्सिटीवर प्रचंड विश्वास ठेवते. वननेस युनिव्हर्सिटीपूर्वी अभिनेत्री द आर्ट ऑफ लिव्हिंग याची प्रबळ फॉलोव्हर होती. ती कायम वननेस युनिव्हर्सिटी याठिकाणी भेट देते.

2 / 9
हृतिक रोशन  शिल्पा प्रमाणे हृतिक रोशन देखील वननेस युनिव्हर्सिटीवर दृढ विश्वास ठेवतो. अभिनेत्याने एकदा सांगितलं, तो आयुष्यात खूप शांत आणि आनंदी झाला. अनेक सेलिब्रिटींचं श्रद्धास्थान असणारी वननेस युनिव्हर्सिटी काही वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात होती. सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचं तपासणीत समोर आलं होतं.

3 / 9
लारा दत्ता लारा दत्ता फक्त रविशंकर यांच्या आध्यात्मिक व्याख्यानांना उपस्थित असते. एवढंच नाही तर, २००८ अभिनेत्री संस्थेची प्रशिक्षक देखील होती.

4 / 9
महेश भट्ट महेश भट्ट श्री रजनीश यांच्या आश्रमात सामील झाले. पुण्यातील आश्रमात होत असलेल्या अंमली पदार्थांच्या वापरासह अनेक गोष्टींवर महेश भट्ट यांनी टीका केली.

5 / 9
विनोद खन्ना स्वामी विनोद भारती उर्फ विनोद खन्ना संन्यासी बनले आहेत. त्यांनी रॉयल आयुष्याचा त्याग करुन रजनीशपुरममध्ये बागकामही केले. काही दशकांपासून ते अमेरिकेतील ओशो आश्रमात नियमित राहात आहेत.

6 / 9
अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा वृंदावनच्या आश्रमात दिसले होते. आपल्या धर्मगुरूचे आशीर्वाद घेण्यासाठी दोघे मुलगी वामिकासह तेथे पोहोचले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले.

7 / 9
शाहिद कपूर शाहिद कपूर आणि त्याचे वडील पंकज हे राधास्वामींचे विश्वासू आहेत. राधास्वामींमुळेच शाहिदच्या आयुष्यात मीरा राजपूत हिची एन्ट्री झाली.  आज शाहिद त्याच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

8 / 9
जॅकलिन फर्नांडीज जॅकलिन फर्नांडीज गुरुजी निर्मल सिंग यांच्यावर विश्वास ठेवते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर जॅकलिन त्रस्त होती. ती दिल्लीत गुरुजी निर्मल सिंग यांच्याकडे गेली. त्याने जॅकलिनला ब्रेसलेटही दिले.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.