AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपरस्टार रजनीकांत नव्हे हे 5 स्टार आहेत साऊथचे सर्वात श्रीमंत स्टार ?

साऊथ इंडस्ट्रीचे स्टार त्यांच्या जबरदस्त एक्शन सीन आणि स्वॅगमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. साऊथ सुपरस्टार यांचे स्टारडम प्रचंड मोठे आहे. त्यांचे चाहत्यांच्या प्रेमामुळे हे स्टार प्रचंड श्रीमंत बनले आङेत. यात कोणता स्टार किती श्रीमंत आहे ? रजनीकांत यांचा पहिला नंबर असे वाटत असेल पण तसे नाही. पाहूयात टॉप-6 श्रीमंत साऊथ सुपरस्टार

| Updated on: Sep 07, 2025 | 5:47 PM
Share
या यादीत प्रथम क्रमांकावर आहे साऊथ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचे नाव येते. नागार्जुन यांची संपत्ती पाहात ते टॉपवर आहेत. एका वृत्तानुसार नार्गाजुन एका चित्रपटासाठी  सुमारे २० कोटी रुपये आकारतात.टीव्ही शोच्या एका एपिसोडचे ५ कोटी रुपये घेतात.आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी २ कोटीहून अधिक रक्कम आकारतात.त्यांची एकूण संपत्ती ४१० दशलक्ष डॉलर आहे. ( सुमारे ३,५७२ रु. ) या अभिनेत्याकडे अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे.

1 / 6
 दुसरे सर्वात श्रीमंत स्टार चिरंजिवी आहेत. एका वृत्तपत्रानुसार त्यांची संपती १,६५० कोटी रुपये आहे. चिरंजीवी यांचा हैदराबाद येथे २५,००० चौरस फूटाचा एक बंगला आहे. बंगळुरुत संपत्ती आणि एक खाजगी जेट विमान देखील आहे. त्यांच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत.

2 / 6
 तिसऱ्या नंबरवर आरआरआर स्टार रामचरण यांचे नाव येथे त्यांच्याकडे देखील मोठी संपत्ती आहे. बातम्यानुसार रामचरण यांच्या जवळ १,३८० कोटीची संपत्ती आहे.रामचरण चित्रपट, एंडोमेंट, प्रोडक्शन आणि इन्व्हेस्टमेंटद्वारे भरपूर कमाई करतात. त्यांच्याकडे हैदराबाद येथे एक आलीशान घर असून त्याची किंमत ३८ कोटी आहे.

3 / 6
चौथा नंबरवर तेलगु सिनेमा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आहेत. ते एक हायएस्ट पेड एक्टर आहेत. त्यांच्या संपत्तीचा विचार करतात नेटवर्थ सुमारे ६० दशलक्ष डॉलर ( ५०० कोटी ) आहे. त्यांनी चित्रपट मानधन आणि ब्रँड एंडोर्समेंटमध्येमधून ही कमाई केली आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या वॉर-२ सिनेमासाठी एनटीआर यांनी ५० कोटीचे मानधन  घेतल्याचे म्हटले जाते.

4 / 6
 पाचव्या क्रमांकावर अल्लू अर्जुन याचे नाव येते. पुष्पा आणि पुष्पा-२ चित्रपटाद्वारे फेमस झालेल्या या अभिनेत्याने पूष्पा - २ साठी ३०० कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते. अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे स्टार झाले. अल्लू अर्जुन यांची संपत्ती सुमारे ४६० कोटी रुपयांची आहे.

5 / 6
 तर साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा विचार करतात श्रीमंतीत त्यांच्या क्रमांक टॉप-६ मध्ये येतो. रजनीकांत यांची नेटवर्थ ४०० ते ४३० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.