Ashadhi Ekadashi Mahapuja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली त्यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हाणून मुरलीधर नवले आणि जिजाबाई नवले या शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला.

1 / 3

2 / 3

3 / 3
