AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआसह केले बिहू नृत्य, लग्नाचे फोटो पाहिलेत का ?

अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी नुकतेच दुसरे लग्न केले. त्यांनी आसाममधील रुपाली बरुआ हिच्याशी रजिस्टर मॅरेज केले. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

| Updated on: May 27, 2023 | 9:58 AM
Share
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध  'खलनायक' आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरे लग्न केले. आसाममधील रुपाली बरुआ हिच्याशी रजिस्टर मॅरेज केले.  त्यांच्या दुसऱया लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 7
आसामी वधूच्या पोशाखात रुपाली बरुआ खूपच सुंदर दिसत आहे. रुपाली बरुआ फॅशन क्षेत्राशी निगडीत असून तिच्याकडे कॅफे आणि फॅशन बुटीक देखील आहे.

आसामी वधूच्या पोशाखात रुपाली बरुआ खूपच सुंदर दिसत आहे. रुपाली बरुआ फॅशन क्षेत्राशी निगडीत असून तिच्याकडे कॅफे आणि फॅशन बुटीक देखील आहे.

2 / 7
 आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत कलकत्ता येथे कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर आशिष आणि रुपाली आनंदाने कॅमेरासमोर पोज देताना दिसले.

आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत कलकत्ता येथे कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर आशिष आणि रुपाली आनंदाने कॅमेरासमोर पोज देताना दिसले.

3 / 7
कोर्ट मॅरेजनंतर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये वधू-वरांसह सर्वांनी आनंद लुटला.

कोर्ट मॅरेजनंतर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये वधू-वरांसह सर्वांनी आनंद लुटला.

4 / 7
लग्नात आशिष विद्यार्थी यांनी वधू रुपाली बरुआसोबत डान्स केला. रुपाली आणि आशिष यांनी आसामचे 'बिहू' नृत्य सादर केले.

लग्नात आशिष विद्यार्थी यांनी वधू रुपाली बरुआसोबत डान्स केला. रुपाली आणि आशिष यांनी आसामचे 'बिहू' नृत्य सादर केले.

5 / 7
रुपाली बरुआ हिला एक मुलगी आहे, तीदेखील या लग्नासाठी उपस्थित होती.

रुपाली बरुआ हिला एक मुलगी आहे, तीदेखील या लग्नासाठी उपस्थित होती.

6 / 7
आशिष विद्यार्थी यांचेही हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्यांचा विवाह राजोशी यांच्याशी झाला होता. त्यांना २३ वर्षांचा एक मुलगा देखील आहे, तो सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.

आशिष विद्यार्थी यांचेही हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्यांचा विवाह राजोशी यांच्याशी झाला होता. त्यांना २३ वर्षांचा एक मुलगा देखील आहे, तो सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.

7 / 7
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.