PHOTO | लिटील मास्टर आणि 36 चा आकडा, सुनील गावसकर यांचं स्पेशल कनेक्शन

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर आटोपला. या निच्चांकी धावसंख्येमुळे AllOut36 हा हॅशटॅग ट्रेंड झाला. या 36 च्या आकड्यासोबत लिटील मास्टर सुनील गावसकर यांच खास नातं आहे.

1/5
 ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दुसरा डाव 36 धावांवर आटोपला. टीम इंडियाची कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. याआधी टीम इंडिया 1974 मध्ये  42 धावांवर ऑल आऊट झाली होती. सुनील गावसकर या  दोन्ही घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. 1974 मधील या सामन्यात गावसकर हे खेळाडू म्हणून टीम इंडियाचे भाग होते. तर आता गावसकर हे समालोचक म्हणून या घटनेचे साक्षीदार झाले. गावसकर आणि 36 चा आकडा यांच्यात विशेष नातं आहे.

2/5
गावसकर यांनी  1975  च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अत्यंत धीमी खेळी केली. गावसकर यांनी इंग्लंडविरोधातील सामन्यात  चक्क 174 चेंडूत अवघ्या 36 धावा केल्या होत्या. या सामन्यात सलामीवीर म्हणून मैदानात आले होते.

3/5
टीम इंडियाचे माजी खेळाडू रवी शास्री यांनी 6 चेंडूत 6 सिक्स लगावले होते. शास्त्री यांनी ही कामगिरी 1985 च्या दिलीप करंडकात बडोदेविरोधात केली होती. यावेळेस गावसकर मुंबई संघाचे कर्णधार होते.

4/5
युवराज सिंहने इंग्लंडविरोधात 2007 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 6 चेंडूत 6 सिक्स ठोकले होते. युवराज ही कामगिरी इंग्लडविरोधात केली होती. या सामन्यात गावसकर समालोचकाची भूमिक बजावत होते. युवराजने जेव्हा ही कामगिरी केली, तेव्हा गावसकर हे कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होते.

5/5
अ‌ॅडिलेडमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा दुसरा डाव 36 धावांवर गुंडाळला. यावेळेस सुनील गावसकर कमेंटरी करत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI