Automobile : कारमध्ये लागत असेल अशा प्रकारचे इंडिकेटर्स तर लगेच व्हा सावध
आपली गाडी वर्षानुवर्षे चांगली राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, यासाठी वाहनांची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त वेळेवर सर्विसींग करणे पुरेसे आहे आणि कारला कोणतीही अडचण येणार नाही, तर तसे नाही. कोणताही त्रास टाळण्यासाठी, तुम्हाला कारमधून कोणता सिग्नल मिळत आहे ते ओळखावे लागेल. कारच्या डॅशबोर्डवर अनेक वॉर्निंग साईन आहेत. अशाच 5 वॉर्निंग लाइट्सबद्दल जाणून घेउया. कारच्या डॅशबोर्डवर अनेक वॉर्निंग लाइट्स आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 वॉर्निंग लाइट्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
फिफा वर्ल्ड कप 2026 साठी प्राईज मनी जाहीर, विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
