AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay-Trisha : विजय जीवनात येण्याआधी त्रिशाच्या आयुष्यात होता एक सुपरस्टार, त्याला एका डोळ्याने दिसायचं, प्रेमाची कबुली देत म्हणालेला…

Vijay-Trisha : सध्या सोशल मीडियावर व अन्य ठिकाणी तामिळनाडूच्या राजकारणाची चर्चा आहे आणि का असू नये. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच पक्षांमध्ये आलटून-पालटून सत्तेचा खेळ चालायचा. त्याला यंदा तामिळ जनतेने बगल दिली. TVK या नव्या पक्षाला सत्तेचा कौल दिला.

| Updated on: May 14, 2026 | 8:50 AM
Share
  अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या TVK पक्षाने तामिळ राजकारणात कमाल केली आहे. या पक्षाचा प्रमुख एक अभिनेता आहे. थलपती विजय हा पडद्यावरचा हिरो आता सर्वसामान्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवणार आहे. त्याचं खासगी आयुष्य सुद्धा तितकचं रंजक आहे.

1 / 5
त्यामुळे विजयच्या राजकीय प्रवासाबरोबर त्याच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगते. निवडणुकीच्या काळातच त्याच्या घटस्फोटाचं प्रकरण समोर आलं. विवाहित, दोन मुलं असलेल्या विजयचं नाव त्रिशा कृष्णन सोबत जोडलं जातय. त्रिशा ही त्याची सहकलाकार आहे.

2 / 5
विजय आणि त्रिशा दोघांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. तामिळ प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतलं. हळूहळू त्यांच्यातील जवळीकीची चर्चा रंगू लागली. अजूनपर्यंत दोघांनी त्यांच्या प्रेमसंबंधांची कबुली दिलेली नाही. त्यांच्यात मैत्री असल्याचं सांगतात. पण माध्यमं, सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल बरचं काही बोललं जातय.

3 / 5
त्रिशाचं नाव विजय सोबत जोडलं जाण्याआधी दक्षिणेतल्या अजून एका सुपरस्टारला ती आवडायची. त्यांच्यातील प्रेमसंबंध असल्याची या स्टारने कबुली सुद्धा दिली आहे. हा कलाकार आहे 'बाहुबली' फेम राणा डग्गुबती. या राणा डग्गुबतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला फक्त एका डोळ्याने दिसतं. दुसऱ्या डोळ्याची दृष्टी नाही.

4 / 5
'कॉफी विथ करन' सीजनच्या 6 मध्ये सहभागी झालेल्या  राणा डग्गुबतीने त्रिशा बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या. मागच्या 10 वर्षांपासून आमच्यात चांगली मैत्री आहे. आम्ही ऐकमेकांना डेट सुद्धा केलय. पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. हे राणा डग्गुबतीने जाहीरपणे सांगितलं होतं.

5 / 5
Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल