Smartphone Under 10K : 10 हजार रुपयांच्या आत बेस्ट स्मार्टफोन, यादी वाचा आणि मोबाईल निवडा

स्मार्टफोन आता प्रत्येकाची गरज बनली आहे. गरज ओळखून विविध कंपन्यांनी आपले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण प्रत्येकाचं बजेट स्मार्टफोन घेण्याचं असतंच असं नाही. त्यामुळे कंपन्यांनी स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत.

| Updated on: Apr 25, 2023 | 5:17 PM
Samsung Galaxy F04 : हा सर्वात कमी किमतीत बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम फोनपैकी एक आहे. या फोनची किंमत 9,249 आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅटरी क्षमता 5,000mAh आहे.

1 / 7
Oppo A17k :  हा स्मार्टफोन देखील कमी किमतीत बाजारात उपलब्ध असलेल्या फोनपैकी एक आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,499 आहे. यात 6.56 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूस 8MP कॅमेरा आहे. याची बॅटरी क्षमता 5000 mAh आहे.

2 / 7
Motorola G31  : हा देखील स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 9,499 रुपये आहे. यात 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. बॅटरी क्षमता 5,000mAh आहे. यात MediaTek Helio G85 प्रोसेसर देखील आहे.

3 / 7
Redmi 10 : या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये आहे. यात 6.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 6,000 mAh क्षमतेच्या बॅटरीसह येतो. हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

4 / 7
Realme C33 : या स्मार्टफोनची किंमत देखील 9999 रुपये आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. मागील बाजूस 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीची क्षमता 5,000 mAh आहे.

5 / 7
Vivo Y15s : योग्य बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या फीचर्सपैकी एक फोन आहे. या स्मार्टपोनची किंमत 9499 रुपये आहे. यात 6.51 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. हे MediaTek Helio P35 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. बॅटरी क्षमता 5000mAh आहे. पुढच्या बाजूला 8MP सेल्फी कॅमेरा आहे.

6 / 7
Infinix Hot 12 Pro : या स्मार्टफोनची किंमत 9499 रुपये आहे. त्याचा डिस्प्ले 6.6 इंचाचा आहे. मागे 50MP कॅमेरा आहे. बॅटरीची क्षमता 5000mAh आहे. यात Unisoc T616 प्रोसेसर आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.