AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उसाचा रस, लिंबू पाणी की नारळ पाणी, उन्हाळ्यात कधी काय प्यावे?

उन्हाळ्याच्या दिवसात ऊस, लिंबू आणि नारळ पाणी यापैकी कोणत्या पेयाचे काय फायदे आहेत? उष्माघातापासून वाचण्यासाठी आणि शरीरातील ताकद टिकवण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे, वाचा सोप्या भाषेत

| Updated on: Apr 23, 2026 | 2:00 PM
Share
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.

1 / 6
जर तुम्ही उन्हात काम करून खूप थकला असाल किंवा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटत असेल, तर उसाचा रस प्या. यात नैसर्गिक साखर असल्याने तो शरीराला लगेच ताकद देतो. मात्र ज्यांना मधुमेह (शुगर) आहे, त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे.

2 / 6
लिंबू पाणी हे केवळ तहान भागवत नाही, तर शरीरातील घाण बाहेर काढायला (डिटॉक्स) मदत करते. यात'व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. पचन सुधारण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे.

3 / 6
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाण्यासारखं दुसरं काहीच नाही. व्यायामानंतर किंवा लांबच्या प्रवासानंतर शरीराला आतून थंड करण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. यात पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात.

4 / 6
सकाळी किंवा दुपारी नारळ पाणी पिणे सर्वात चांगले मानले जाते. जर तुम्ही खूप थकले असाल तर उसाचा रस उत्तम असतो. तर लिंबू पाणी तुम्ही कधीही घेऊ शकता. बाहेरचा रस पिताना तो स्वच्छ आहे का, याची खात्री करा. योग्य वेळी योग्य पेय निवडल्यास तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकता.

5 / 6
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

6 / 6
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात