Big Boss Marathi : इरिनाला बारामतीची पाटलीन करणार का? वैभव म्हणाला माझी एकच इच्छा की….

बिग बॉस मराठीच्य पाचव्या सीझनची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस आता बिग बॉसच्या घरात चुरस वाढत चालली आहे. मागील आठवड्यात बारामतीचा वैभव चव्हाण बाहेर झाला होता, बाहेर आल्यावर वैभवने मुलाखत दिली होती. वैभवला इरिनावरून प्रश्न विचारण्यात आला, यावर त्याने काय उत्तर दिलं जाणून घ्या.

| Updated on: Sep 18, 2024 | 9:02 PM
बिग बॉसच्या घरामध्ये वैभव चव्हाण आणि इरिना रुदाकोवा या दोघांच्या नाात्याबद्द फार चर्चा झाली होती. आता दोघेही बाहेर पडलेत. नुकताच वैभव बाहेर आला असून त्याला इरिनाबाबत विचारल्यावर त्याने मोकळ्या मनाने उत्तर दिलं.

1 / 5
इरिनाची आठवण आली. ते गेली तेव्हा मी खूप शांत झालो होतो. एकच व्यक्ती होती जी मला सपोर्ट करत होती. कोणी काही बोलले तरी मी तुझ्यासोबत आहे, असं इरिना मला म्हणाली होती. चांगली मैत्रिण मला भेटली. मला जेवढे जमलं तेवढ मी तिला सपोर्ट केल्याचं वैभवने सांगितलं.

2 / 5
बारामतीला घेऊन जाणार का? फिरवणार ना बारामती, का नाही, तिला वेळ असेल तर घेऊन जाईल. शेती काय असती ती दाखवील, आमचा बाँड एकदम छान होता. त्यामध्ये वेगळ्या काही भावना नव्हत्या, मैत्रिची नाते आहे आणि ते असंच टिकून राहावं अशी माझी इच्छा आहे, असं वैभव चव्हाण म्हणाला.

3 / 5
बी टीममध्ये अंकिता, अभिजीत आणि डीपी दादा हे शेवटच्या फेरीपर्यंत जाईल. सगळ्यात खतरनाक म्हणजे सुरज आहे, तो असा व्यक्ती आहे की सगळे म्हणतात त्याला गेम कळत नाही. मीसुद्धा घरात असताना असंच समजत होतो. गेम न कळता तो जर इतकं काही करू शकतो तर मग गेम समजल्यावर काय करेल अन् काय नाही, असं वैभव चव्हाण म्हणाला.

4 / 5
इरीना रुदाकोवा आणि वैभव आता दोघेही बाहेर गेले असले तरीसुद्धा दोघांची चांगलीच चर्चा घरात असताना झाली होती. इराना आणि वैभव दोघेही एकमेकांना आवडू लागल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं.

इरीना रुदाकोवा आणि वैभव आता दोघेही बाहेर गेले असले तरीसुद्धा दोघांची चांगलीच चर्चा घरात असताना झाली होती. इराना आणि वैभव दोघेही एकमेकांना आवडू लागल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं.

5 / 5
Follow us
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.