Big Boss Marathi : बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणला नासक्या म्हणणाऱ्या वैभवने बाहेर आल्यावर सांगितलं सत्य, म्हणाला…

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू असून गेल्या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण हा घराच्या बाहेर झाला. वैभव चव्हाण बाहेर आल्यावर त्याने मुलाखतीमध्ये सूरज घरात नेमका कसा आहे याबद्दल माहिती दिली.

| Updated on: Sep 20, 2024 | 12:39 AM
वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरात असताना तो A टीमकडून खेळत होता. त्यामध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेदार एकत्र खेळत होते.

वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरात असताना तो A टीमकडून खेळत होता. त्यामध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेदार एकत्र खेळत होते.

1 / 5
बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये हे सगळे एकत्र खेळायचे. त्यावेळी एका टास्कदरम्यान वैभव हा सूरज चव्हाणला नासक्या म्हणाला होता. त्या टास्कवेळीच सूरज चव्हाण हा हिरो म्हणून पुढे आला होता. वैभव बाहेर आल्यावर त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना सूरज चव्हाणचे कौतुक केले.

2 / 5
सूरज सगळ्यात खतरनाक व्यक्ती हा सूरज आहे,  त्याला गेम कळत नाही असं म्हणतात. हे मीसुद्धा आतमध्ये असतानासुद्धा बोलत होतो. पण जर तो गेम न कळता तो एवढं काही करू शकतो तर मग गेम कळल्यावर तो काय करेलं, असं वैभव चव्हाण म्हणाला.

3 / 5
सूरजला मी नॉमिनेट केलं होतं, पण त्यानंतर मी त्याला नॉमिनेट केलं नाही. हा रिअॅलिटी शो आहे, तो किती रियल आहे हे दिसलं. तो तेवढा स्ट्राँग आहे आणि तो टॉपमध्येही दिसेल असं म्हणत वैभवने सूरज चव्हाणचे कौतुक केले.

4 / 5
अरबाज आणि निक्कीमध्ये कोण टॉपमध्ये जाईल यावर बोलताना, दोघे एकमेकांना घेऊन डुबतील नाहीतर दोघांमधील एक जण कोणाचा तरी गेम करेल, हे मी दोघांनाही आतमध्ये असताना म्हटल्याचं वैभवने सांगितलं.

अरबाज आणि निक्कीमध्ये कोण टॉपमध्ये जाईल यावर बोलताना, दोघे एकमेकांना घेऊन डुबतील नाहीतर दोघांमधील एक जण कोणाचा तरी गेम करेल, हे मी दोघांनाही आतमध्ये असताना म्हटल्याचं वैभवने सांगितलं.

5 / 5
Follow us
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.