AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीक्रेट रुम, नॉमिनेशन पॉवर.. ‘बिग बॉस 19’मध्ये जबरदस्त सरप्राइज; काय असेल सलमानच्या शोची थीम?

बिग बॉसचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याविषयीची अपडेट समोर आली आहे. या नव्या सिझनची थीम काय असेल, प्रेक्षकांसाठी काय सरप्राइज असेल, याबद्दलची ही माहिती आहे. ऑगस्ट महिन्यात हा सिझन ऑन एअर होणार आहे.

| Updated on: Jul 02, 2025 | 8:24 AM
Share
'बिग बॉस' हा टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. सलमान खानच्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता लवकरच 'बिग बॉस'चा 19 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिझन ऑगस्ट महिन्यात ऑन एअर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

1 / 5
'बिग बॉस तक' या सोशल मीडियावरील पेजने याबद्दलची सगळी अपडेट दिली आहे. या पेजनुसार, 'बिग बॉस 19' हा नवीन सिझन जवळपास साडेतीन महिने चालेल. निर्मात्यांनी ठरवलंय की यंदा टीव्ही व्हर्जनपासून शोची सुरुवात केली जाईल. त्यानंतर ओटीटी व्हर्जन स्ट्रीम होणार.

2 / 5
या नवीन सिझनची थीम काय असेल, यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील, टास्क कसे असतील, याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या सिझनची थीम Rewind असेल. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षांनंतर निर्माते या शोमध्ये सिक्रेट रुमला परत आणतील.

3 / 5
इतकंच नव्हे तर सिझनमधील स्पर्धकांना नॉमिनेट करण्याची पॉवर प्रेक्षकांकडे असेल. त्यानंतर एविक्शनमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची महत्त्वाची भूमिका असेल.

इतकंच नव्हे तर सिझनमधील स्पर्धकांना नॉमिनेट करण्याची पॉवर प्रेक्षकांकडे असेल. त्यानंतर एविक्शनमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची महत्त्वाची भूमिका असेल.

4 / 5
बिग बॉसच्या मागच्या सिझनला प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे यंदाचा सिझन पूर्णपणे वेगळा असेल, याची काळजी निर्मात्यांकडून घेतली जात आहे. 'बिग बॉस 18'चा विजेता प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता करणवीर मेहरा ठरला होता.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?