Bigg Boss च्या घरात हल्लाबोल ते थकलेल्या मानधनाविरोधात आवाज, कोण आहे शर्मिष्ठा राऊत?

प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले, असे शर्मिष्ठाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे. (He Mann Baware Actress Sharmishtha Raut )

Feb 22, 2021 | 3:17 PM
अनिश बेंद्रे

|

Feb 22, 2021 | 3:17 PM

बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे.

1 / 10
गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनेलने आम्हाला मदत केली, असं शर्मिष्ठाचं म्हणणं आहे.

2 / 10
प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले, असे शर्मिष्ठाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

3 / 10
शर्मिष्ठा राऊत कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत सहाय्यक भूमिकेत होती. शशांक केतकरने साकारलेल्या सिद्धार्थच्या बहिणीची म्हणजेच संयोगिताची व्यक्तिरेखा तिने साकारली होती.

4 / 10
शर्मिष्ठाची भूमिका असलेल्या मन उधाण वाऱ्याचे, उंच माझा झोका, सुखाच्या सरींनी हे मन बावरे यासारख्या मालिका गाजल्या आहेत. ‘आज काय स्पेशल’ या कुकरी शोचे सूत्रसंचालनही ती करत होती, मात्र तिला खरी ओळख मिळाली ‘बिग बॉस मराठी’मुळे.

5 / 10
बिग बॉसच्या घरात शर्मिष्ठाने कायमच आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. बिग बॉसच्या खेळात दोन गट पडले असताना शर्मिष्ठाने आपल्या ग्रुपचा झेंडा फडकवत ठेवला. कलाकारांचे मानधन थकल्याच्या प्रकरणातही शर्मिष्ठाने नेतृत्व केलं.

6 / 10
 मी वाईट माणूस नाही, माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे, मी लॉस भरुन निघताच सर्वांचे पैसे टॅक्ससकट भरुन देईन, असं शर्मिष्ठा राऊतच्या आरोपांनंतर मंदार देवस्थळी काकुळतीला येत म्हणाले.

7 / 10
शर्मिष्ठा राऊत लॉकडाऊनच्या काळात विवाहबंधनात अडकली. तेजस देसाईसोबत तिचे अरेंज मॅरेज झाले.

8 / 10
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (सर्व फोटो साभार - इन्स्टाग्राम)

9 / 10

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें