बिग बॉस फेम सुरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, नवरी नेमकी कशी दिसते? मंडपातील खास फोटो पाहाच!
महाराष्ट्राचा लाडका आणि बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता असलेला सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला आहे. त्याचे लग्नमंडपातील काही फोटो समोर आले असून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
